News and Updates

डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी

डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी 
    *डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ  येथे स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयो…

डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
पेठ, ता. ४- डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल, पेठ येथे डांग सेवा मंडळ संस्थेचे माजी सचिव, क्रीडाप्रेमी, निसर्गप्रेमी, वाचनाचे व्यासंगी, दिन दुबळ्यांचे कैवारी, आरोग्यदुत, स्वर्गीय डाॅ. विजयजी बिडकर…

डाॅ. विजयजी बिडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले

डाॅ. विजयजी बिडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे वाचनाचे व्यासंगी, क्रीडाप्रेमी, आरोग्यदुत, देवमाणुस, दिनदुबळ्यांचा आधारवड, निसर्गप्रेमी, डाॅ. विजयजी बिडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या का…

कर्मवीर दादासाहेब बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

कर्मवीर दादासाहेब बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
पेठ- ता. १२- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, नाशिक भुषण, दलितमित्र, थोर स्वातंत्र्य सेनानी, आदिवासी सेवक, कर्मवीर दादासाहेब बिडकर यांना पुण्यति…

जिल्हास्तरीय काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन

लोकहितवादी मंडळ नाशिक व निराधार स्वावलंबन समिती संचलित (निस्वास गुरुकूल) यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हास्तरीय काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे अाॅनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आ…

जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिनानिमित्त डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व महिला कर्मचारी यांचा प्राचार्य श्री.आर.एम.पाटील यांचे हस्ते गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित…

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे दि.२८/२/२३ वार मंगळवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य श्री. राजेंद्र पाटील व उपस्थित उपप्राचार्या, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.

मराठी राज भाषा दिनानिमित्त काव्य वाचन स्पर्धा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम यांच्या अध्यक्षतेखाली  मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कुसुमाग्रज यांचा प्रतिमेचे पूजन करून पुष्प हर अर्पण करण्यात आला. यावेळी श्रीमती हाडपे मनीषा यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवट…

संत गाडगे महाराज जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमा पूजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील आर एम होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर श्री केदार सी डी, श्री केला डी जी, श्रीमती पवार जे पी, श्री पाटील आर एम य…

« Previous Page 10 of 16 Next »