News Cover Image

तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा

आज दि. 8/9/2023 रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ येथे जि प शिक्षण विभाग नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत  डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ या संघाने प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची जिल्हा स्तरासाठी निवड करण्यात आली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री सागर सर,पर्यवेक्षक श्री.केला सर व विज्ञान शिक्षक श्री.केदार सर, श्रीम.गरुड एस.के.,श्रीम .पवार एस.सी.यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.