
डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री पाटील आर.,एम. होते. तर उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. पर्यवेक्षक श्री केला डी जी, उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी, श्री वेढणे पी आर सर्व शिक्ष…