डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
पेठ -दि.15/10/2025 बुधवार रोजी डांग सेवा मंडळ संचलित, डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.दिलीप केला सर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. …
