Facilities

ग्रंथालय - विद्यालयात शिक्षक व विद्यार्थी असे वेगवेगळे वाचनालय आहे.शिक्षक वाचनालयात पुस्तके,संदर्भ ग्रंथ,चरित्र ग्रंथ,शब्दकोश इ.अनेक विषयाचे पुस्तके उपलब्ध आहेत.