News and Updates

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे
 महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी   
    
आज दिनांक 02/10/2023 वार सोमवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे राष्ट्रप…

डाॅ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व  हुतात्मा दिन साजरा

डाॅ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व  हुतात्मा दिन साजरा
पेठ, ता. ३०- डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल,पेठ येथे आज विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम यांच्या अध्यक्षतेखाली  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन …

डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
पेठ, ता. २६ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. यांच्या हस्ते…

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे मतदान दिवस साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे जागतिक मतदान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पाटील आर. एम. होते. यावेळी विद्यार्थ्यांना श्री आहेर एम. डी. व पर्यवेक्षक श्री केला डी जी यांनी विद्यर्थ्याना मतदानाचे महत्त्व सांगितले. यावेळी विद्याल…

सुभाषचंद्र बोस" व हिंदू हृदय सम्राट "बाळासाहेब ठाकरे" यांची जयंती साजरी करण्यात आली.

 डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे" सुभाषचंद्र बोस" व हिंदू हृदय सम्राट "बाळासाहेब ठाकरे" यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.राजेंद्र पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना सुभाषचंद्र बोस व  बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन व कार्या…

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे विजयश्री मॅरेथाॅन स्पर्धा संपन्न

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे विजयश्री मॅरेथाॅन स्पर्धा संपन्न
पेठ, ता. २१ - डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात वेगवेगळ्या स्पर्धां घेण्यात आल्या.   त्यातीलच आज &nbs…

'परीक्षा पे चर्चा'‌ अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन

'परीक्षा पे चर्चा'‌ अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे दि.२०जाने. २०२३ रोजी ठिक १०.३०वाजता परीक्षा पे चर्चा अंतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकुण ५९६ विद्या…

४६ व्या पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डाॅ. विजय बिडकर विद्यालयाच्या उपकरणाला प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक

४६ व्या पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डाॅ. विजय बिडकर विद्यालयाच्या उपकरणाला प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक
पेठ, ता. १२- आज झालेल्या ४६ व्या पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील उपकरण 'ट्राॅफीक कंट्रोल' या उपकरणा…

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ  येथे आज दिनांक 12-01-2023 वार -गुरुवार राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्…

« Previous Page 11 of 16 Next »