News Cover Image

पावसाळी क्रीडा स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ च्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

पावसाळी क्रीडा स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ च्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश
पेठ, - डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथील विद्यार्थ्यांनी पेठ तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत  उज्ज्वल यश संपादन केले. या स्पर्धा वैयक्तिक व सांघिक दोन्ही प्रकारात आयोजित करण्यात आल्या. यास्पर्धेत १०० मीटर धावणे
आशिष सुरेश गहले- द्वितीय
सागर पंडित भोये - प्रथम
कविता विजय महाले - प्रथम
२०० मीटर धावणे
पुरूषोत्तम रोहिदास भोंडवे- द्वितीय
प्रियंका नामदेव सहारे- द्वितीय
ज्ञानेश्वर भानुदास मिरे - प्रथम
हेमलता सीताराम गायकवाड- द्वितीय
४०० मीटर धावणे
आशिष सुरेश गहले - द्वितीय
अमोल हंसराज पवार - प्रथम
प्रियंका नामदेव सहारे - द्वितीय
मयूर छगन भोये - द्वितीय
महिमा वसंत मासी - द्वितीय
८०० मीटर धावणे
मंगला मधुकर पवार -प्रथम
मनिषा राजाराम हिलीम - द्वितीय
राजेंद्र घनश्याम इंपाळ - प्रथम
वीर एकनाथ धिंडे - द्वितीय
१५०० मीटर धावणे
अभिनाथ श्रीपत दरोडे - प्रथम
निर्मला संपत राऊत - प्रथम
३००० मीटर धावणे
अमोल शांताराम चौधरी - प्रथम
प्रवीण रवींद्र पगार - द्वितीय
११० मीटर हार्डल्स
सागर पंडित भोये - प्रथम
दिपाली सत्तू शेवरे - प्रथम
४०० मीटर हार्डल्स
अर्चना युवराज गारे - प्रथम
३ कि.मी. चालणे
मंगला शिवदास वार्डे - प्रथम
५ कि.मी. चालणे
मोहन कमलाकर भुसारे - प्रथम
गोळा फेक
माधुरी हिरामण खवळी - प्रथम
मनिषा रामदास दुंदे  - प्रथम
मित्र वैभव पठाडे - प्रथम
थाळी फेक
पुरूषोत्तम रोहिदास भोंडवे - प्रथम
रूपाली तुळशीराम गालट - प्रथम
पायल सुभाष सोनवणे - द्वितीय
मनिषा रामदास दुंदे  - प्रथम
ज्ञानेश्वर हरीदास मिरे - प्रथम
भाला फेक
राहुल आबाजी दरोडे - प्रथम
स्तवन पंडित दरोडे - द्वितीय
मनिषा रामदास दुंदे  - प्रथम
ज्ञानेश्वर हरीदास मिरे - प्रथम
लांब उडी
पुरूषोत्तम रोहिदास भोंडवे- प्रथम
राहुल आबाजी दरोडे - प्रथम
मोतिराम नामदेव बागुल - प्रथम
उंच उडी
राहुल आबाजी दरोडे - प्रथम
वीर एकनाथ धिंडे - प्रथम
कबड्डी
१७ वर्षाखालील मुलांचा संघ - प्रथम 
१७ वर्षाखालील मुलींचा संघ - प्रथम 
१९ वर्षाखालील मुलांचा संघ - प्रथम 
१ वर्षाखालील मुलींचा संघ - द्वितीय
 खो-खो
१९ वर्षाखालील मुलांचा संघ - प्रथम 
१९ वर्षाखालील मुलींचा संघ - प्रथम 
या सर्व खेळाडुंना क्रीडाशिक्षक श्री चंद्रशेखर पठाडे व श्री चंद्रभान पगार यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या संस्थेच्या अध्यक्ष मा. ताईसाहेब, सचिव मा. अॅड. मृणालताई जोशी, उपाध्यक्ष ठाकरे साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील आर.एम., उपमुख्याध्यापक श्री. सागर ए.एम., उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., पर्यवेक्षक श्री केला डी.जी.,श्री. वेढणे पी.आर. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.