भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
पेठ, ता. ६ डिसेंबर - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभि…
जागतिक एडस् दिन साजरा
पेठ ता. १- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे आज दि. १ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक एडस् दिन साजरा करण्यात आला. यात सर्व प्रथम पेठ शहरातुन विद्यार्थ्यांची एडस् जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊ…
जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालयाचे खो-खो संघास दुहेरी मुकूट
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथील मुलं व मुली दोघही संघ नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो- खो स्पर्धेत तृतीय क्र…
महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
पेठ- ता. २८- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे माध्यमिक व उच्चमाध्यमिक दोन्ही विभागात महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त आभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध…
डाॅ. विजय बिडकर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे आज संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए. एम. सर होते. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रत यांच…
आज दि.24/11/2023 रोजी डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय येथे विशाखा समिती अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य. श्री. पाटील.आर.एम हे होते. मार्गदर्शन कायदेतज्ञ सौ. प्रतिभा शिरसाठ यांनी केले. त्यानी विद्यार्थिनींना वेगवेगळे दैनंदिन जीवनातले उदाहरणे…
शिक्षण दिवस साजरा
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म दिवस शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर, उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर सर्व शिक्षक…
डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात ५वी पात्र विद्यार्थी
१) दिप्ती कमलेश भरसट
२) संस्कार चंद्रकांत गवारी
८वी पात्र विद्यार्थी
१) &nbs…
राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त तिरंगा इंद्रधनुष्य थाळी चे प्रदर्शन
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व शालेय पोषण आहार योजना अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त तिरंगा इंद्रधनुष्य थाळी तयार करण्यात आली. या निमित्ताने …