News Cover Image

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात ५वी पात्र विद्यार्थी
१)    दिप्ती कमलेश भरसट
२)    संस्कार चंद्रकांत गवारी
८वी पात्र विद्यार्थी
१)    देवेंद्र ज्ञानेश्वर सोनवणे
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलताताई बिडकर यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच  मुख्याध्यापक श्री.पाटील आर. एम., उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस, उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी,  सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.