News and Updates

मोफत पाठ्यपुस्तके वितरण

पेठ विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मा.गटशिक्षणाधिकारी सो.,विस्तार अधिकारी सो.मुख्याध्यापक ,शिक्षक –शिक्षकेतर कर्मच्यार्यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले.

डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त  विनम्र अभिवादन

डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त  विनम्र अभिवादन
पेठ, ता. ४ - डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ, व्यवसाय अभ्यासक्रम, पेठ, जनता कन्या वसतिगृह, जनता विद्यार्थी वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब बिडकर विद्यार्थी वसतिगृह,पेठ येथे संस्थेचे माजी सचिव, अारोग्य …

राष्ट्रीय एकता दिवस साजरा

राष्ट्रीय एकता दिवस साजरा
डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पेठ येथे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, एकता दिवस व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम सर, उपप्राचार्य श्रीमती…

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम सर होते. यावेळी सर्वप्रथम या दोन्ही महान विभुतींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्…

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
पेठ, ता. २ जानेवारी - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले ह…

डाॅ. विजय बिडकर विद्यालयात दिव्यांग दिन साजरा

डाॅ. विजय बिडकर विद्यालयात दिव्यांग दिन साजरा
पेठ ता. ३- डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय क कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम सर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्…

« Previous Page 16 of 16