डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
पेठ, ता. ४ - डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ, व्यवसाय अभ्यासक्रम, पेठ, जनता कन्या वसतिगृह, जनता विद्यार्थी वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब बिडकर विद्यार्थी वसतिगृह,पेठ येथे संस्थेचे माजी सचिव, अारोग्य …