News Cover Image

शिक्षण दिवस साजरा

शिक्षण दिवस साजरा
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म दिवस शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर, उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.