News and Updates

श्रावण क्वीन स्पर्धा २०२२ दिनांक २५ ऑगस्ट २०२२ डांग सेवा मंडळ , कनिष्ठ महाविद्यालय पेठ

श्रावण क्वीन स्पर्धा २०२२ दिनांक २५ ऑगस्ट २०२२ डांग सेवा मंडळ , कनिष्ठ महाविद्यालय पेठ

विज्ञान छंद मंडळाची स्थापना

दिनांक 23/8/2022 रोजी विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली व सहविचार सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. पाटील सर होते. विज्ञान शिक्षक श्री केला सर यांनी विज्ञान छंद मंडळा अंतर्गत वर्षभरात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहीती दिली व श्री . पाटील सरांनी विद्यार्थ…

विशाखा समिती स्थापना व सहविचार सभा

दि.22/8/22 रोजी डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय पेठ येथे विशाखा समिती स्थापना व सहविचार सभा घेण्यात आली या सभेचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील .आर. एम .हे होते त्यांनी विद्यार्थिनींना अन्याय अत्याचार तसेच विशाखा समितीचे कार्य व स्थापनेचा उद्देश समजून सांगितला या सभेसाठी विद्यालयातील…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'स्वराज्य महोत्सव' व 'हर घर झेंडा' अभियान अंतर्गत आज विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या निमत्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम.,&…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पाटील आर एम होते. तसेच या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस, उपप्राचार्य…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डाॅ. विजय बिडकर विद्यालय व पंचायत समिती, पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त थोर स्वातंत्र्यसेनानी यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. हे सर्व चित्र नाशिक येथील चित्रकार रमेश जाधव या…

डांग सेवा मंडळ संस्था स्थापना दिन साजरा

पेठ - डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ नाशिक या शैक्षणिक संस्थेचा ८५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक आर.एम.पाटील यांच्या हस्ते संस्थापक कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी उपप्राचार्य जयश्री पवार,उपमुख्याध्यापक अनिल सा…

« Previous Page 15 of 16 Next »