News Cover Image

नवनवीन खेळाचे एक दिवसीय प्रशिक्षण

नवनवीन खेळाचे एक दिवसीय प्रशिक्षण
डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित, डाॅ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नवनवीन खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले.  यात 
ज्युदो /कराटे /कुडो /वुशु या खेळांचा समावेश होता. यासाठी प्रशिक्षक श्री अनिल भोसले
नॅशनल क्रीडा प्रशिक्षक नासिक हे होते. हे प्रशिक्षण  5 वी ते 12 वी च्या विद्यार्थी/ विद्यार्थिनी यांना देण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे 
प्राचार्य, श्री पाटील आर एम सर, उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम सर,  पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर,  क्रीडाशिक्षक श्री पठाडे सी ए व श्री पगार सी बी व  सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.