News and Updates

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात ५वी पात्र विद्यार्थी
१)    दिप्ती कमलेश भरसट
२)    संस्कार चंद्रकांत गवारी
८वी पात्र विद्यार्थी
१)   &nbs…

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त तिरंगा इंद्रधनुष्य थाळी चे प्रदर्शन

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त तिरंगा इंद्रधनुष्य थाळी चे प्रदर्शन
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व शालेय पोषण आहार योजना अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त  तिरंगा इंद्रधनुष्य थाळी तयार करण्यात आली. या निमित्ताने …

राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पेठ येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. सर तर प्रमुख पाहुणे म्हणून आय.डी.बी.आय. बँकेचे मॅन…

सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने वन्य जीवांची माहिती

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतिने विद्यार्थ्यांना वन्य जीवांची माहिती अंतर्गत चित्ता या प्राण्याचे महत्त्व व गरज या विषयी माहिती दिली. तसेच जैवविविधतेविषयी माहिती देण्यात आली. या साठी प्रमुख मार्गदर्शक श्री डी डी घुले वनाधिकारी…

पालक- शिक्षक सहविचार सभा संपन्न

पालक- शिक्षक सहविचार सभा संपन्न
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे पालक मेळावा खेळीमेळीच्या वातावरणात व अानंदात संपन्न झाला.  यावेळी पालकांची उपस्थित समाधानकारक होती. शाळेच्या कामकाजाविषयी व उपक्रमांविषयी पालकांनी समाधान व्यक्त केले. या पालक -शिक्षक सहव…

पेठ तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सवात शाळेला घवघवीत यश

पेठ तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सवात शाळेला घवघवीत यश
पेठ, ता. ८ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे पेठ तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी मा. श्री जाधव पी. आर. साह…

आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालाय पेठ येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य श्री पाटील आर एम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपख्याद्यापक श्री सागर ए एम, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस, उपप्राचार्य श्रीमती प…

शिक्षक दिन उत्साहात साजरा

शिक्षक दिन उत्साहात साजरा
पेठ, ता. ५- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शाळेत एका दिवसाचे अध्यापनाचे काम विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधुन मुख्याध्…

*मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा*

*मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा*
पेठ ता.२९- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे हाॅकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर एम सर यांच्या हस्ते  मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करू…

« Previous Page 14 of 16 Next »