डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ च्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड
डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ च्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड
पेठ, ता. १३- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ विद्यालयाला नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उज्ज्वल यश प्राप्त झाले असून त्यांनी तयार केलेल्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. हे विज्ञान प्रदर्शन …