पेठ तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्यात डॉक्टर विजय बिडकर विद्यालयाचे सुयश
पेठ तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्यात डॉक्टर विजय बिडकर विद्यालयाचे सुयश
पेठ ता. १६ - आज अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा निरगुडे येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय पेठ तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सन २०२४-२५ मध्ये डांग सेवा मंडळ नासिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ ची विद्यार्थिन…