डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पेठ येथे
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
पेठ - दिनांक 12/01/2025 वार रविवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य सौ.आचार्य व्ही.सी.श्री.पठाडे सी.ए.वसतिगृह अधिक्षक श्री. दोडे व्ही एस.व श्री.सुर्यवंशी जे.सी.यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील श्री.सोनवणे डी.एन.श्री.वाघमारे जे.एच.श्री.भोये आर.के.श्रीमती खंबाईत एच. व्ही.श्री.शिंदे एन.ए.श्री.ठाकरे भाऊसाहेब श्री जाधव भाऊसाहेब व वसतिगृहाचे विद्यार्थी उपस्थित होते.
