डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न
पेठ दि.18/07/2025 वार- शुक्रवार रोजी डांग सेवा मंडळ संचलित डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे इयत्ता 5 वी ते 12 वी चा पालक शिक्षक मेळावा सन 2025- 26 मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थी गुणवत्ता वाढ व विकास, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवणे तसेच शालेय व्यवस्थापन समिती स्थापना…
