डॉ.विजय बिडकर विद्नियालय पेठ येथे नि:स्पृह सेवक स्व.डॉ.विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन
पेठ - दि. 4- डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ संस्थेचे माजी सचिव,नि:स्पृह सेवक,आरोग्यदूत, क्रीडाप्रेमी,वाचनाचे व्यासंगी,निसर्गप्रेमी स्व.डॉ.विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्या…
