
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याय पेठ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
पेठ - दिनांक 05/09/2025 रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याय पेठ येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती - शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत मुख्याध्यापक ते शिपाई अश्या सर्वच पदांचे कामकाज स्वतः पार पाडले आणि शालेय कामकाजासह अध्यापनाचा अनु…