News and Updates

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे आंतरशालेय किल्ले स्पर्धांचे आयोजन

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे आंतरशालेय किल्ले स्पर्धांचे आयोजन
     पेठ, ता. १२- साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतिने डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गौरवशाली इतिहासाची अोळख होणे व विद्यार्थ्य…

डाॅ. विजय बिडकर विद्यालय,पेठ येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.

डाॅ. विजय बिडकर विद्यालय,पेठ येथे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
पेठ, ता. १- डांग सेवा मंडळ, नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत स्वच्छता ही सेवा 'कचरामुक्त भारत' अभियान अंतर्गत स्वच्छाता मोहिम राबवण्यात आली. यावेळी सर्व प्रथम विद्य…

स्व.कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न.

स्व.कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न.
 पेठ, ता.७- डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थास्तरिय स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम प्रतिमापुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्या…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाठी आर.एम.सर होते. यावेळी प्रतिमा पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या…

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ च्या विद्यार्थ्यांचे कथाकथन स्पर्धेत यश

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ च्या विद्यार्थ्यांचे कथाकथन स्पर्धेत यश
पेठ, ता. २७ - जनता विद्यालय अभोणा येथे डांग सेवा मंडळ, नाशिक व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत डांग सेवा मंडळ, नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडक…

साने गुरुजी यांची जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. यांच्या उपस्थित पूज्य साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली.

गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा

गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा
पेठ, ता. २२- आज डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे प्रसिध्द गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्य…

भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा - २०२२ चे आयोजन

भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा - २०२२ चे आयोजन
पेठ ता. १५- अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज, हरिद्वार व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्यांचा विकास करणे, त्यांच्यात सांस्कृतिक संवेदना जागृत करणे, भारतीय सं…

शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलताताई बिडकर यांची भेट

शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलताताई बिडकर यांची भेट
पेठ- ता. १५- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची पूर्वतयारी म्हणून  शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आ…

नवनवीन खेळाचे एक दिवसीय प्रशिक्षण

नवनवीन खेळाचे एक दिवसीय प्रशिक्षण
डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित, डाॅ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नवनवीन खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले.  यात 
ज्युदो /कराटे /कुडो /वुशु या खेळांचा समावेश होता. यासाठी प्रशिक्षक श्री अनिल भोसले
नॅशनल क्रीडा प्रशिक्षक नासिक हे होते. हे प्रशिक्षण  5 …

« Previous Page 12 of 16 Next »