
बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आज मंगळवार दिनांक 15/11/2022 रोजी थोर क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील आर. एम. सर, उपमुख्याध्यापक श्री. सागर ए. एम. सर, पर्यवेक्षक श्री. मोरे एम. एस. स…