News Cover Image

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे दि.२८/२/२३ वार मंगळवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य श्री. राजेंद्र पाटील व उपस्थित उपप्राचार्या, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.