डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमा पूजन करण्यात आले.