जागतिक महिला दिनानिमित्त डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व महिला कर्मचारी यांचा प्राचार्य श्री.आर.एम.पाटील यांचे हस्ते गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
