News Cover Image

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल, पेठ येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम., उपमुख्याध्यापक श्री. सागर ए.एम., उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., पर्यवेक्षक श्री. केला डी.जी. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.