News and Updates

तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा

आज दि. 8/9/2023 रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ येथे जि प शिक्षण विभाग नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत  डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ या संघाने प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची जिल्हा स्तरासाठ…

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे क्षेत्रभेटीचे आयोजन

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे क्षेत्रभेटीचे आयोजन
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन शिक्षण मिळावे, तसेच एखाद्या उद्यागाची माहिती व्हावी या उद्देशाने क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. ही क्षेत्रभेट पेठ तालुक्यात…

पावसाळी क्रीडा स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ च्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

पावसाळी क्रीडा स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ च्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश
पेठ, - डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथील विद्यार्थ्यांनी पेठ तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत  उज्ज्वल यश संपादन केले. या स्पर्धा वैयक्तिक व सांघिक दोन्ही …

शिक्षक दिन उत्साहात साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पाटील आर.एम. होते. यावेळी एका दिवसाचे सर्व अध्यापनाचे कार्य विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन के…

राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे
 राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा 
 
आज दिनांक 29/08/2023 वार मंगळवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती निमित…

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे १५ऑगस्ट रोजी  स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य श्री.राजेंद्र पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रथम दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, डॉ. विजयजी बिडकर व स्वामी विवे…

क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन  साजरा.

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन  साजरा.
आज दिनांक 09/08/2023 वार बुधवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे *९ ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला…

शिक्षक पालक मेळावा आयोजन

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, पेठ येथे शिक्षक पालक मेळावा आयोजन 
आज दिनांक 04/08/2023 वार शुक्रवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे *शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे …

शासन आपल्या दारी अंतर्गत🌹 महसूल सप्ताह निमित्त शासकीय कागदपत्रे वाटप व मतदार जागृती मार्गदर्शन व नाव नोंदणी अभियान

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, पेठ येथे
 शासन आपल्या दारी अंतर्गत🌹 महसूल सप्ताह निमित्त शासकीय कागदपत्रे वाटप व मतदार जागृती मार्गदर्शन व नाव नोंदणी अभियान
आज दिनांक 02/08/2023 वार बुधवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद…

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, पेठ येथे
 लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी 
आज दिनांक 01/08/2023 वार मंगळवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे…

« Previous Page 8 of 16 Next »