News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे आंतर शालेय किल्ला तयार करणे स्पर्धा संपन्न

डॉ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे आंतर शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आंतर शालेय किल्ला तयार करणे स्पर्धा संपन्न झाली. यात पद्मदुर्ग, जंजिरा, रायगड, सिंहगड, शिवनेरी, मालेगाव किल्ला, हरिहर गड इ. किल्ले विद्यार्थ्यांनी बनविले. यासाठी श्री ज्ञानेश्वर सोनवणे; श्री सचिन कुलकर्णी यांनी मेहनत घेतली. तसेच जाधव ए.वाय. सौंदाणे एम.व्ही. यांनी मदत केली. मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम., उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम., पर्यवेक्षक श्री. केला डी.जी. यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.