News Cover Image

डांग सेवा मंडळ नाशिक व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक परिचय स्पर्धेत

डांग सेवा मंडळ नाशिक व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने  अभोणा विद्यालयात घेण्यात आलेल्या पुस्तक परिचय स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल पेठ, येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले
साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने आयोजित केलेल्या वाचु आनंदे या स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या वाचन विकासमाला या पुस्तकावर आधारित पुस्तक परिचय स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालायातील
इ. ६वी- मानभाव पुर्वा हेमराज -उत्तेजनार्थ
इ. ७ वी- उत्कर्ष ज्ञानेश्वर सोनवणे - उत्तेजनार्थ
इ ८ वी - अन्सारी तब्बसुम  -उत्तेजनार्थ
इ.९ वी- शिरसाठ संपदा गणेश- प्रथम 
तसेच किल्ले बनवा स्पर्धेत सिंधुदूर्ग  किल्ल्यास तृतीय क्रमांक मिळाला 
  या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील श्री. सोनवणे ज्ञानेश्वर व श्री कुलकर्णी सचिन या  शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
  वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मा. ताईसाहेब, उपाध्यक्ष मा.ठाकरे साहेब, सचिव मा.अॅड. श्रीमती मृणालताई जोशी,  मुख्याध्यापक श्री. पाटील आर.एम.,उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम.,उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., पर्यवेक्षक श्री. केला डी.जी.,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.🌹🌹🌷🌷💐💐💐