News Cover Image

डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. उपमुख्याध्यापक श्री मोरे एम.एस, पर्यवेक्षक श्री केला डी. जी. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.