News Cover Image

डॉ विजय बिडकर विद्यालय पेठ येथे मतदान जागृती निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे मतदान जागृती निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यात मतदान जागृती रॅली, सेल्फी पॉईंट, पत्रलेखन, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी मा सूर्यवंशी साहेब, विस्तार अधिकारी मा. जाधव मॅडम, या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. उपमुख्याध्यापक श्री मोरे एम.एस, पर्यवेक्षक श्री केला डी. जी. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.