News Cover Image

डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयातील शिक्षक श्री सोनवणे डी. एन., श्री वाघमारे जे.एच., श्री शिंदे एन. ए., श्री गांगुर्डे पी. के., जाधव एन. के, अधीक्षक सूर्यवंशी जे सी,  उपस्थित होते.