News and Updates

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे मराठी राजभाषा दिवस साजरा

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे मराठी राजभाषा दिवस साजरा
पेठ ता. 27- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम. सर होते. यावेळी सर्व प्रथम कुसुमाग्रज यांच्या प्र…

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शाळास्तरीय काव्य वाचन स्पर्धा संपन्न

 डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शाळास्तरीय काव्य वाचन स्पर्धा संपन्न
पेठ ता. 22- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे लोकहितवादी मंडळ नाशिक यांच्या वतीने कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  ही स्पर्धा आज विद्यालया…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

 डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम  यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. नंतर श्री केला डी जी.,कुलकर्णी एस.एस. यांनी मनोगत व्यक्…

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न  
    
आज दिनांक 15/02/2024 वार गुरुवार रोजी डॉ .विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे वार्षिक पारि…

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

पेठ, ता 26- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आपल्या भारत देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद…

डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ यथे विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ यथे विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
पेठ, ता -१८- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यातीलच आज विद्…

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
पेठ, ता.१२-  डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल, पेठ येथे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी विवेकानंद यांची जयंती, राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात…

'वाचू या आनंदे' पुस्तक वाचनावर आधारीत परीक्षा संपन्न

'वाचू या आनंदे' पुस्तक वाचनावर आधारीत परीक्षा संपन्न

पेठ, ता. ६- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान, नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी, वाचन संस्कृती जोपासावी य…

श्रीराम अक्षता कलश मिरवणु संपन्न

अयोध्देतील श्रीराम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे औचित्य साधून पेठ शहरात अक्षता कलश मिरवणूकीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते. यात मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम. उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. हे प्रमुख होते. रंदेवी मन्दिरपसू मिरवणुकीला सुरुवात झाली…

डांग सेवा मंडळ नाशिक व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक परिचय स्पर्धेत

डांग सेवा मंडळ नाशिक व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने  अभोणा विद्यालयात घेण्यात आलेल्या पुस्तक परिचय स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल पेठ, येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले
साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने आयोजित केलेल…

« Previous Page 6 of 16 Next »