News and Updates

जागतिक गणित दिवस साजरा

जागतिक गणित दिवस साजरा
पेठ, ता. २२-आज रोजी डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे जागतिक गणित दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी थोर गणिततज्ज्ञ डॉ. श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.केला डी जी. यांच्या हस्ते करण्यात आले. श्री…

पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डाॅ. विजय बिडकर विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले

पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डाॅ. विजय बिडकर विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले
पेठ, ता. २२- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथील विद्यार्थ्यांनी  ४७ व्या पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उज्ज्वल यश संपादन केले. यात ९ वी ते १२ वी च्या गटात चौधर…

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल, पेठ येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम., उपमुख्याध्यापक श्री. सागर ए.एम., उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., पर्यवेक्षक श्री. केला डी…

डॉ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे आंतर शालेय किल्ला तयार करणे स्पर्धा संपन्न

डॉ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे आंतर शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आंतर शालेय किल्ला तयार करणे स्पर्धा संपन्न झाली. यात पद्मदुर्ग, जंजिरा, रायगड, सिंहगड, शिवनेरी, मालेगाव किल्ला, हरिहर गड इ. किल्ले विद्यार्थ्यांनी बनवि…

शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
पेठ, ता. १२- 
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ, येथे विद्यार्थ्यांच्या शोधक बुध्दीला चालना देण्याच्या व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची पूर्वतयारी म्हणुन विज्ञान छंद मंडळा मार्फत  शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आय…

डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
पेठ, ता. २९- डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ, दादासाहेब बिडकर इंग्लिश मिडिअम स्कूल व वसतिगृह विभाग, पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यां…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन साजरा

पेठ- ता. ६ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर.एम. यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी बाबा साहेबांच्या फोटोल…

क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती साजरी

डांग सेवा मंडळ, नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. 

डाॅ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे, शाडु माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

डाॅ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे, शाडु माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न
पेठ, - डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे शाडु माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दि १२ सप्टेंबर २०२३ रोजी या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री…

श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न  
 
आज दिनांक 09/09/2023 वार शनिवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या का…

« Previous Page 7 of 16 Next »