News Cover Image

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  साजरी.

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती  साजरी.
पेठ ता. 23 -  डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य श्री पाटील आर एम सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक श्री केला डी जी सर, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.