डांग सेवा मंडळ नाशिक व बेजोन देसाई फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे 
Welcoming YATRA team
& 
Screening of 
एक नई उषा
Animated documentary on
Sri Aurobindo
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. अश्विनीकुमार भारद्वाज सर, ओरिसा हून आलेले श्वेतपद्मा मॅडम, मा. जगदिशजी, मा. देवव्रत उपस्थित होते. यावेळी श्री गुरु अरविंदो यांच्या जीवन व कार्याचा परिचय तसेच त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात आले. त्यांची एक फिल्म दाखवण्यात आली. यावेळी ९ वी व ११ वी चे विद्यार्थी उपस्थित होते.

