News Cover Image

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे महाराराष्ट्र दिन साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे महाराराष्ट्र दिन व कामगार दिन  साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच डॉ. विजयजी  बिडकर व  स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.  यावेळी उपमुख्याध्यापक श्री.सागर ए.एम.पर्यवेक्षक श्री केला डी.जी. उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. श्री. वेढणे पी.आर. उपस्थित होते.