डांग सेवा मंडळ संस्थेचे सचिव स्व.डॉ विजयजी बिडकर यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित वक्तृत्व व स्व-रचित काव्य वाचन स्पर्धेत डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ विद्यालयाचे घवघवीत यश
इ 11 वी 12 वी गटात
कु. शेख सानिया ११ वी विज्ञान ही विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाने यशस्वी झाली.
तर शिक्षक गटात
श्री खाने एल. टी. - द्वितीय
श्री. बाबाजी अहिरे - तृतीय
वरील विद्यार्थिनीचे व शिक्षकांचे डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा मा.ताईसाहेब तसेच सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम., उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम., उपप्राचार्य श्रीमती पवार जे. पी., पर्यवेक्षक श्री. केला डी.जी. सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले💐💐💐💐💐💐
