News Cover Image

बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आज मंगळवार दिनांक 15/11/2022 रोजी थोर क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील आर. एम. सर, उपमुख्याध्यापक श्री. सागर ए. एम. सर, पर्यवेक्षक श्री. मोरे एम. एस. सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते, या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पाटील सर यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली