अयोध्देतील श्रीराम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे औचित्य साधून पेठ शहरात अक्षता कलश मिरवणूकीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते. यात मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम. उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. हे प्रमुख होते. रंदेवी मन्दिरपसू मिरवणुकीला सुरुवात झाली तर हनुमान मंदिराजवळ सांगता झाली.
