डॉ. विजय बिडकर व कनिष्ठ महाविद्यालय पेठ विद्यालयात लो. बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली..
पेठ : येथे आज दिनांक 23 जुलै 2026 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. देशमुख सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
