News Cover Image

डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे पेठ पोलीस स्टेशन मार्फत विद्यार्थी सुरक्षा व कायदे मार्गदर्शन

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे पेठ पोलीस स्टेशन मार्फत विद्यार्थी सुरक्षा व कायदे मार्गदर्शन

    पेठ -दिनांक 24/06/2026 बुधवार रोजी यांनी विद्यालयात पेठ पोलीस स्टेशन मार्फत सुरक्षा व कायदे विषयक मार्गदर्शन पोलीस निरीक्षक मा श्री.एस.आर.केदार साहेब यांनी केले याप्रसंगी त्यांनी विद्यार्थी सुरक्षा कायदे आणि त्यांचे पालन या विषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी प्राचार्य श्री नंदन सर,पर्यवेक्षक श्री.देशमुख सर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोनवणे एस जे.यांनी केले.यावेळी विद्यातील सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.