News Cover Image

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पाटील आर एम होते. तसेच या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस, उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी, सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.