शैक्षणिक वर्ष २०२५-२६  साठी प्रवेश सुरु

 शैक्षणिक वर्ष २०२५-२६  साठी प्रवेश सुरु      

        पेठ शहर व परिसरातील सर्व पालकांना सूचित करण्यात येते की, डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ ता. पेठ जि. नाशिक येथे दि.१/०६/२०२५ पासून इयत्ता ५ वी ते १० सेमी व मराठी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. तरी पालकांनी खालील कागदपत्र घेऊन आपल्या पाल्याच्या प्रवेश आजच निश्चित करावा.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र
१.शाळा सोडल्याचा दाखला मुळप्रत व दोन झेरॉक्स
२. प्रगती पत्रक २ झेरॉक्स
३. विद्यार्थ्याचे आधारकार्ड २ झेरॉक्स
४. बँक पासबुक २ झेरॉक्स
५. जातीचा दाखला २ झेरॉक्स
६. उत्पन्नाचा दाखला २ झेरॉक्स
७. पासपोर्ट फोटो २
८. संचयिका नोंद पत्रक
वरील कागदपत्र घेऊन आपल्या पाल्याच्या प्रवेश लवकरात लवकर घ्यावा.

                             मुख्याध्यापक
डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ