विद्याथी बँक खाते क्रमांकाबाबत

सर्व वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे बँक खाते चालू आहेत की नाही ते तपासून घ्यावे.बँकेत जाऊन तपासून घ्यावेत.सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती व शालेय पोषण आहार योजना चे वाटप विद्यार्थ्यांना करावयाचे आहे.