Award - मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पेठ तालुका द्वितीय क्रमांक

Awarded on:Feb. 25, 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पेठ तालुका द्वितीय क्रमांक

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये  मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात पेठ तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.