News and Updates

नाशिक विभागाचे पदवीधर आमदार मा. सत्यजित तांबे यांची डॉक्टर विजय बिडकर विद्यालय पेठ येथे सदिच्छा भेट.

नाशिक विभागाचे पदवीधर आमदार मा. सत्यजित तांबे यांची डॉक्टर विजय बिडकर विद्यालय पेठ येथे सदिच्छा भेट.
पेठ, ता. 16- डांग सेवा  मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे नाशिक विभागातील पदवीधर आमदार मा. सत्यजीत तांबे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डांग सेवा मंडळ संस्थेच…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

डांग सेवा  मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पाटील आर.एम. होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीमती पवार जे पी, श्री सोनवणे एस.जे.…

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे डॉ. विजयजी बिडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे डॉ. विजयजी बिडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
पेठ, ता. 1- डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थेचे माजी सचिव, आरोग्यदूत, देवमाणूस, दीनदुळ्यांचे कैवारी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्र…

Welcoming YATRA team &  Screening of  एक नई उषा

डांग सेवा मंडळ नाशिक व बेजोन देसाई फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे 
Welcoming YATRA team

Screening of 
एक नई उषा
Animated documentary on
Sri Aurobindo
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. अश्विनीकुमार भारद्वाज …

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
पेठ, ता. १२- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे थोर स्वातंत्र्य सेनानी, आदिवासी सेवक, नाशिक भूषण, दलितमित्र, कर्मवीर दादासाहेब बिडकर यांना पुण्यति…

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
पेठ ता. 27- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक श्री सागर ए .एम. सर होते. यावेळी सर्व प्रथम डॉ. सी. व्ही. रमन यांच्या…

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे मराठी राजभाषा दिवस साजरा

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे मराठी राजभाषा दिवस साजरा
पेठ ता. 27- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम. सर होते. यावेळी सर्व प्रथम कुसुमाग्रज यांच्या प्र…

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शाळास्तरीय काव्य वाचन स्पर्धा संपन्न

 डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे शाळास्तरीय काव्य वाचन स्पर्धा संपन्न
पेठ ता. 22- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे लोकहितवादी मंडळ नाशिक यांच्या वतीने कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  ही स्पर्धा आज विद्यालया…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

 डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम  यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. नंतर श्री केला डी जी.,कुलकर्णी एस.एस. यांनी मनोगत व्यक्…

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न  
    
आज दिनांक 15/02/2024 वार गुरुवार रोजी डॉ .विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे वार्षिक पारि…

Page 1 of 11 Next »