News Cover Image

सुभाषचंद्र बोस" व हिंदू हृदय सम्राट "बाळासाहेब ठाकरे" यांची जयंती साजरी करण्यात आली.

 डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे" सुभाषचंद्र बोस" व हिंदू हृदय सम्राट "बाळासाहेब ठाकरे" यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.राजेंद्र पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना सुभाषचंद्र बोस व  बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन व कार्याची माहिती सांगितली. या प्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. उपमुख्याध्यापक श्री.सागर ए.एम, पर्यवेक्षक श्री.केला डी.जी.व सर्व माध्य.व उच्च.माध्य. विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.