डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
पेठ -दिनांक 14/04/2025 वार सोमवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…